संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माजी संचालक श्री.पासलकर साहेब हे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात तपासणी साठी आले असता, महाविद्यालय हे शासनास हस्तांतरित व्हावे म्हणून, महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.त्यांनी तसा अहवाल शासनाकडे सादर केला त्यानुसार त्यास यश मिळाले असून आजी -माजी विद्यार्थी,पालक,प्राध्यापक,नागरिक व महाविकास आघाडी चे पदाधिकारी यांचे सर्वांचे अभिनंदन केले,यावेळी ॲड धीरज पाटील, श्याम पवार, उत्तम अमृतराव, अनिल शिंदे, अमोल कुतवळ, अनमोल साळुंखे, राहुल खपले, शरद जगदाळे, सुधीर कदम, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब केसरकर, संदीप कदम, तोफिक शेख, संतोष मकरंद बामनकर, धनराज शिंदे, नवनाथ जगताप, गोविंद देवकर, संदेश माने यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती