Showing posts from October, 2026Show all
 राघुच्यावाडीत २५० एकरांवर चारा लागवडीचा शुभारंभ    हेक्टरी ३० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित; दुष्काळात पशुधनाला ३००० टन चारा अन् शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा पर्याय : आमदार राणाजगजितसिंह पाटील
पालकमंत्री प्रताप सरनाईक २ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर    तामलवाडी,येणेगूर आणि उत्तर जेवळी येथे आगमन व दिवाळी शुभेच्छा कार्यक्रम ; श्री तुळजाभवानी देवीचे घेणार दर्शन
सांगवी मार्डी शाळेत १००% उपस्थिती व गृहपाठ पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव!
नळदुर्गमध्ये गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
 दुष्काळाच्या काळोखात शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा प्रकाश!    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने धाराशिव मधील दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप;
माजी सैनिकाला बलात्कार व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अवघ्या १० दिवसांत जामीन मंजूर!     धाराशिव विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ॲड. एम. बी. माढेकर यांच्या प्रभावी युक्तिवादाला यश!
उजनी धरणावरील एआय डेटा सेंटर प्रकल्प रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य युवकांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश!  काँग्रेसचे हात बळकट करण्याचा युवकांचा निर्धार;
कष्टकरी भटक्या कुटुंबांसोबत वाढदिवस    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद; १०० कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप
 तहसीलदार उमरगा येथील दयानंद जवळगे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त.
 आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मसला येथे रक्तदान शिबिर; ५१ जणांचे रक्तदान!  मसला येथे सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दुष्काळ व टंचाई निवारणार्थ धाराशिव जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे पाऊल!  *VB-G RAM-G योजनेतून जलसंधारण व ग्रामीण रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश!
नवरात्रोत्सव निर्विघ्न पार पाडणाऱ्या प्रशासनाचा काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने सन्मान!  पोलीस, नगरपालिका आणि एसटी प्रशासनाच्या समन्वयाचे कौतुक; अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव
लोहारा पोलिसांची जुगाराविरोधात कारवाई; पेठसांगवीतून ८५० रुपये जप्त
 मतदार यादीतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेसचे निदर्शने आंदोलन  ‘मत वाचवा, देश वाचवा’, ‘वोट चोर, गद्दी चोर’च्या घोषणांनी तहसील परिसर दणाणला
 तुळजापूरच्या मयुरेश म्हेत्रेची राज्यस्तरीय क्रिकेट निवड चाचणीसाठी निवड; ग्रामीण भागातून चमकदार कामगिरी!  अकॅडमीचे प्रशिक्षण नसतानाही जिद्द, मेहनत आणि सरावाच्या जोरावर यशाला गवसणी
लोटस पोदार लर्न स्कूलच्या आनंदी पांचाळची राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी निवड!    राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत उमरग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
 तुळजापुरात २० कोटींचा ‘उमेद मॉल’    शासनाची प्रशासकीय मान्यता; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश    तुळजाभवानी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावर केली जाणार उभारणी
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना लि. अरविंदनगर , केशेगाव येथे दीपावली निमित्त सभासद/लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटपाचा शुभारंभ
धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ  निरोगी बालक, सुदृढ भविष्य! आरोग्य विभाग, जिल्हा परिषद धाराशिव    जिल्ह्यातील १ ते १९ वयोगटातील एकुण 436243 बालकांना दिल्या जानार जंतनाशक गोळ्या.
धाराशिव बसस्थानकातील पत्रा डब्याला अभय कोणाचे? विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!  बसस्थानकाच्या आवारातील मुख्य वाहतूक रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; डीसी अजय पाटील यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
 खासगी रुग्णालयांच्या दरपत्रकांची तपासणी करा; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करा!  माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते जयकुमार नागनाथ पांढरे यांची मागणी
मायक्रो फायनान्स कंपन्यांची सक्तीची कर्जवसुली तात्काळ थांबवा; अन्यथा कठोर कारवाई करा – खासदार ओमराजे निंबाळकर  अवाजवी व्याजदरांवर नियंत्रणासाठी लोकसभेत खासगी विधेयक मांडणार; दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांवर पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका
जलसंवर्धन विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेत विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालयाचे घवघवीत यश!
दुष्काळग्रस्त शहरांतही रोजगार हमीची कामे सुरू करण्यासाठी पुढाकार    आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मागणीला प्रशासनाची साथ; विशेष परवानगी व निधीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे शासनाला पत्र
स्वाधार योजनेतील मनमानी कारभार व तांत्रिक अडचणींविरोधात धाराशिवमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी.
Load More That is All