Showing posts from April, 2024Show all
तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान (सरकार) ढोले यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा सत्कार.
 खोगरे परिवाराचे सामाजिक कार्य कौतुकास्पद - श्री.उमाकांत मिटकर.
तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने,महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा, नारळ वाढवून शुभारंभ.
 काँग्रेसने ऐंशी वेळा संविधानात बदल केले,महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांची सभा.
महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारास,तुळजापूर येथे शुभारंभ.
 तुळजापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचारास सुरुवात.
 दूध भेसळ प्रकरणी समृद्धी मिल्क व फूड प्रोसेसिंग प्लांटवर कारवाई   प्रकल्पाचा परवाना निलंबित,दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्रीस प्रतिबंध.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची तुळजापुर येथे सभा.
 “पीकअप व मोटरसायकलसह 2 आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.
बहुजन रयत परिषदेच्या,सर्व पदाधिकाऱ्यांची 24 एप्रिल रोजी, लोकसभेच्या निवडणुकीबाबत विचार विनिमय बैठक.  सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, प्रदेशाध्यक्षा कोमलताई साळुंखे- ढोबळे यांचे आवाहन.
 अवकाळी पाऊस पुन्हा परतला, ‘यात’ तहसिल कार्यालय समोर वहाणाचे नुकसान…  झाडे साईला काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक राहुल दादा भोसले यांचे विनामूल्य सहकार्य.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण बीसीजी लसीकरण मोहीम मे,जून व जुलै या कालावधीत राबविण्यात येणार,18 वर्षावरील पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी पूर्व नोंदणी करून घ्यावी - डॉ मैनक घोष
सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिता (ताई) शिंदे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन.
 ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासाठी डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ,  धाराशिव येथील प्रभाग एकमधून सुरुवात, मविआच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती.
 चला उमेदवारी अर्ज भरायला !
धाराशिव, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे  गृहभेट मतदान पथक प्रशिक्षण.
तीन मोटरसायकलसह एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.
 आंदोरा,येरमाळा,येथे मल्हार दादा पाटील यांच्या, विजय संकल्प संवाद सभेस उदंड प्रतिसाद.
लोकनेते राणा जगजितसिंह पाटील आणि सौ अर्चनाताई पाटील यांनी कमावलेले पुण्य.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ.  आज 3 व्यक्तींनी केले नामनिर्देशनपत्र दाखल,8 व्यक्तींनी घेतले 23 अर्ज,   तीन दिवसात 49 व्यक्तींनी खरेदी केले 118 अर्ज.
शुभारंभ महाविजयाचा! अब की बार, भाजपा तडीपार - आदित्यजी ठाकरे निवडणुकीत घड्याळाचे 12 वाजणार - आ.रोहीतदादा पवार देशाच्या भवितव्याची ही निवडणूक - अमितभैय्या देशमुख महाराष्ट्रातील गद्दारीला गाडून टाका - खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर देवपूजा करून वडिलांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनाने धाराशिव नगरीत मशालीचा जयघोष.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून आभिवादन.
 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील,विश्व शक्ति पार्टीचे नवनाथ दुधाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कावळेवाडी येथे भाजपला खिंडार, अनेक युवकांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश.
तुळजापूर येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त,महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी केले अभिवादन.
तुळजापूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निम्मित्त, महामानव डॉ बाबासाहेब आबेडकर,यांना अभिवादन
ओमप्रकाश राजेनिंबाळकर 16 एप्रील 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार.
सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Load More That is All