Showing posts from September, 2026Show all
दुष्काळी परिस्थितीत कर्जवसुली तात्काळ थांबवा  धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी...
 वडगाव वाडीतील साठवण तलावांचा कृष्णा-मराठवाडा प्रकल्पात समावेश करा  वडगाव (गां.) तलावाचे काम तातडीने सुरू करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
 सांगवी (मार्डी) शाळेत पूर्णवेळ उपस्थित विद्यार्थ्यांचा अनोखा गौरव; मुख्याध्यापिका माने मॅडम यांचा स्तुत्य उपक्रम
 नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत करा!    भाविकांच्या अर्पणातून शेतकऱ्यांसाठी ‘मदतीचा हात’ द्या; जनहित संघटनेचे तुळजाभवानी मंदिर संस्थानला निवेदन
 शारदीय नवरात्र कार्यक्रम पत्रिकेत आमदार, नगराध्यक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख करा!  ‘लोकप्रतिनिधींचा अपमान म्हणजे जनतेचा अपमान’; जनहित संघटनेचे मंदिर संस्थानला निवेदन, अन्यथा ‘बोंब मारो’ आंदोलन
 शासकीय कामात अडथळा व विनयभंग प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर
 SIRच्या माध्यमातून मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची धाराशिव जिल्हा काँग्रेसची मागणी
 नवनिर्वाचित विधान परिषद आमदार बस्वराज पाटील यांची सदिच्छा भेट; घरच्या गणपतीची आरती
 लोटस पोदार लर्न स्कूल उमरगाच्या रणवीर राहुल हेबाडेची विभागीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची आरती उत्साहात संपन्न
माजी मंत्री बसवरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पावणारा गणपतीची महाआरती संपन्न.
पीक कापणी प्रयोगातून नुकसानीचे प्रत्यक्ष चित्र समोर येणार  कोंड येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पीक कापणी प्रयोगास उपस्थिती  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर दुष्काळाची तीव्रता मांडणार
तुळजापूरचा राजा श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची सकाळची पूजा उत्साहात संपन्न
 गणेशोत्सव साधेपणाने, सामाजिक बांधिलकी मोठ्या मनाने!  सारा गौरव मंडळाने वर्गणी व मिरवणुकीचा खर्च टाळून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व स्कूल बॅगचे वाटप
 तुळजापूर येथील सिद्धिविनायक मल्टी टेस्ट बँकेत गणेश मूर्तीची आरती व पूजन
तुळजापुरात सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा; विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक  कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी; तुळजापुरात शेतकरी मोर्चा
 लोटस पोदार लर्न स्कूल उमरगाच्या रणवीर हेबाडेची जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड
“स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपीस केले जेरबंद.”
 श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी कारखान्याचा सन २०२६-२७ च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न
तुळजापूर शहरात प्रथमच साऊथ इंडियन महालक्ष्मी आरास देखावा
धाराशिव शहरात लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी, गुन्हा दाखल.
 राजा कंपनी तरुण मंडळाच्या गणपतीची मुस्लिम बांधवांच्या हस्ते आरती संपन्न
 धाराशिवच्या भ्रष्टाचार निर्मूलन कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव!    सलग पाच वर्षे उत्कृष्ट कामगिरीची दखल; जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांना लातूर येथे ‘शहीद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
 भूम पोलिसांची गांजा विरोधात कारवाई; पाथरूड येथील हॉटेल सह्याद्रीतून २४१ ग्रॅम गांजा जप्त  देशी-विदेशी दारूसह एकूण ३५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
 खरीप पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे    बुधवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या बैठकीनंतर पंचनाम्याचा आदेश     अग्रीम मदत लवकर मिळण्यासाठी प्रयत्न     : आमदार राणाजगजितसिंह पाटील
 श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी कारखान्याचा हंगाम २०२६-२७ चा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा संपन्न
 तुळजापूरमध्ये खंडणीच्या मागणीवरून दुकानदारास मारहाण; ७,५०० रुपये बळजबरीने घेतले
 शेतात काम देण्याचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार; बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल
 आठवडी बाजारातून दोन मोबाईल चोरीला; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
Load More That is All