भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून आभिवादन.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून आभिवादन.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

          14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने धाराशिव शहरातील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचे कडून पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले.

 या वेळी सोमनाथ आप्पा गुरव, पिंटू कोकाटे, आगरचंद खोत, रवी कोरे आदीसह कार्यकर्ते व नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.