सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिता (ताई) शिंदे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन.

सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिता (ताई) शिंदे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन.




प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

 सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय भावी खासदार प्रणिता (ताई) शिंदे,यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले,यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष धाराशिव धीरज (भैय्या)पाटील,  जनसामान्यांचे नेतृत्व जनसेवक श्री अमोल (भैय्या) माधवराव कुतवळ, सर्वांचे लाडके दिग्विजय पाटील, समाधान (भैय्या) घाटशीळे, औदुंबर (दादा) करंडे-पाटील, रत्नदीप पाटील, सर्व मित्र परिवार तुळजापूर उपस्थित होते.