चला उमेदवारी अर्ज भरायला !

 "चला उमेदवारी अर्ज भरायला!



प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव


उस्मानाबाद 40(धाराशिव)लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या लोकप्रिय उमेदवार

सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंहजी पाटील,यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे

■ आज दिनांक - 19/04/2024 रोजी सकाळी 10.10 वाजता 

■ स्थळ - राजमाता जिजाऊ चौक, धाराशिव.