नगरसेवक अक्षय भैय्या कदम यांच्याकडून तुळजापूरकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!

 


नगरसेवक अक्षय भैय्या कदम यांच्याकडून तुळजापूरकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!
तुळजापूर : दीपावलीच्या मंगलमय सणानिमित्त तुळजापूर नगरपरिषदेचे नगरसेवक अक्षय भैय्या कदम यांनी शहरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपावलीचा हा प्रकाशपर्व सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. प्रत्येकाच्या घरात आनंद, उत्साह आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.


शुभेच्छुक : अक्षय भैय्या कदम
नगरसेवक, नगरपरिषद तुळजापूर.