बलसुर येथील, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक,सतीश दादा) माणिकराव बिराजदार,यांचे दुःखद निधन.

बलसुर येथील, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक,सतीश दादा) माणिकराव बिराजदार,यांचे दुःखद निधन. 


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

   बलसुर येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सतीश दादा माणिकराव बिराजदार यांचे आज दि.२८/५/२४ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांचे ते मोठे बंधू होते.त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी आज दिनाक,२८ मे २०२४ रोजी बलसूर येथे सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे.