धाराशिव जिल्हा विधिज्ञ बार कौन्सलिंग जिल्हा अध्यक्ष पदी ऍड प्रसाद जोशी यांच्या निवडी निमित्त सत्कार.

धाराशिव जिल्हा विधिज्ञ बार कौन्सलिंग जिल्हा अध्यक्ष पदी ऍड प्रसाद जोशी यांच्या निवडी निमित्त सत्कार.



प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव

काटी - तुळजापूर 

धाराशिव जिल्हा विधिज्ञ बार कौन्सलिंग जिल्हा अध्यक्ष पदी ऍड.प्रसाद जोशी यांच्या निवडी झाल्याबद्दल काटी गावचे सरपंच सुजीत हंगरकर उपसरपंच जुबेर शेख ऍड विजयकुमार पाटील यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.