मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोह/1166 हुसेन सय्यद,पोह/327 जानराव,पोना/1611जाधवर पोअं/1819 रवींद्र आरसेवाड चालक पोह/583 चौरे असे धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून वडगाव सिध्देश्वर येथे आले असता पथकास पोलीस ठाणे आनंदनगर गुरनं 219/2024 कलम 262 बीएनएस या गुन्ह्यामधील आरोपी नामे अजित धनाजी बोंदर, वय 26 रा. उत्तमी कायापुर ता. जि. धाराशिव हा त्याचे शेतात आहे अशी गोपनिय बातमी मिळाल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून नमुद आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोह/1166 हुसेन सय्यद, पोह/327 जानराव, पोना/ 1611 जाधवर, पोअं/1819 रवींद्र आरसेवाड चालक पोह/583 चैरे यांच्या पथकाने केली आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.