ग्रामपंचायत सारोळा येथे गैरव्यवहार झाल्या बाबत, जिल्हाधिकारी यांना सदस्यांचे निवेदन, कारवाई न झाल्यास ४ सदस्यांचे ३० सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा.

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की,आपल्या कार्यालयाकडे दिलेला अर्ज दिनांक-21/08/2024 रोजी दिला होता,आपल्या कार्यालयाने गट विकास अधिकारी तुळजापूर व तहसिलदार तुळजापूर कार्यालयाकडे संदर्भीय यांना पत्र काढले आहे,पत्रानुसार अर्ज केला होता,तरी आपल्या पत्रानुसार काहीही कार्यवाही केलेली नसून दिनांक 30/09/2024 रोजी पर्यंत जर तपासणी करुन दोषीवर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचातय कार्यालय सारोळा यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करु ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच व सर्व अधिकारी आमच्या आत्मदहनास जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, या निवेदनावर सदस्या सौ त्रिशाला विनोद पाटील,सदस्य प्रवीण नागदे,सदस्या सौ निकिता सुशील धनके, सदस्या अंबिका उमाकांत मंडोळे,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



● *आत्मवहनाची दिनांक 30/09/2024 रोजी वार-सोमवार वेळ सकाळी 11:00 ठिकाण ग्रामपंचातांक 30/09/2024 सारोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव.