तुळजापूर तालुका कृषी अधिकारी पदाचा महेश देवकते यांनी घेतला पदभार


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

 तुळजापूर तालुका कृषी अधिकारी श्री.अवधूत मुळे यांची बदली झाल्याने रीक्त झालेल्या जागेवर श्री.महेश देवकते रुजू झाले आहेत. सदरील पदाचा मुळे यांचेकडून देवकते यानीं पदभार स्वीकारला आहे.यावेळी आर.डी.राठोड - अधिक्षक,एस .एम.गायकवाड क्र.प.दिनेश बनसोडे . क्र.अ. एस.एस.सोलनकर - व.लि.श्रीमती एन.बी.गायकवाड क्र.साश्रीमती एस.एस.मुळे.- क्र.सा.श्रीमती ए.के.सरवदे. क्.सा.एस.आर.सुतार क.लि.आदी अधिकारी उपस्थित होते.