निधन वार्ता - तुळजापूर येथील शहाजी अमृतराव (कदम) यांचे दुःखद निधन


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

   तुळजाभवानी मातेचे पुजारी शहाजी दामोदरराव अमृतराव (कदम) (७५) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार (दि. १४) सकाळी ११ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा पश्चात पत्नी, दोन मुले, ०३ विवाहित मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

त्यांचा पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी अमृतराव (कदम) परीवाराचा तुळजापूर खुर्द येथील पारंपारिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.