तुळजापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांनी घेतली आघाडी


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,२ नोव्हेंबर २०२४, रोजी काँग्रेस महीला ने घेतली प्रचारामध्ये आघाडी तुळजापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धिरज पाटील यांच्या प्रचारासाठी महीला घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, तुळजाई नगर, तुळजापूर खुर्द  ,गवते प्लाॅटिंग, पांडुरंग नगर, सारा गौरव या ठिकाणी डाॅ शुभांगी पाटील, अंजली कुतवळ, निलम पाटील, वनिता पाटील, डाॅ घोलकर मॅडम, वंदना पाटील, हर्षदा पाटील, सुलभा डोंगरे,अंजली पाटील आदी महिला उपस्थित होत्या.