तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ, अपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांचा 'डोअर टू डोअर' प्रचार.


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव 

 तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या प्रचारार्थ, अपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांचा 'डोअर टू डोअर' प्रचार.

तुळजापूर तालुक्यातील मोजे भातंब्री येथे महाविकास आघाडीचे उमेदवार कुलदीप उर्फ धीरज भैय्या कदम पाटील यांच्या प्रचारासाठी, आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भैय्या शेळके हे डोअर टू डोअर प्रचार करत आहेत,यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर भैय्या शेळके आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष किरण भैया यादव, युवराज जानराव, भातंब्री गावचे सरपंच कृष्णा लोंढे विकास घोडके, ग्रामस्थ भातंब्रीकर उपस्थित होते.