(उ.बा.ठा.) गटाचे अमोल जाधव, यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश.

संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव.

आज हिंदुरुदय सम्राट माननीय कै.श्री बाळासाहेब ठाकरे व कै.आनंद दिघे साहेबांच्या यांच्या विचाराशी प्रवृत्त राहून.आदरणीय लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज अमोल जाधव यांनी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब गट यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत व तुळजापूर तालुक्यातील व धाराशिव जिल्ह्यातील अनेक जनसामान्यांसाठी व जन सुविधा पुरविण्यासाठी गोरगरीब जनतेची कामे करण्यासाठी तसेच संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी नाव कसे लौकिक होईल याच प्रयत्नासाठी अमोल जाधव यांनी या पक्षात प्रवेश केला आहे.