तुळजापूर येथून जाणारी शक्तीपीठ ते भक्तीपीठ पायी दिंडीचे प्रस्थान.

संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव.

तुळजापूर येथून जाणारी शक्तीपीठ ते भक्तीपीठ पायी दिंडीचे प्रस्थान झाले, या वेळी दिंडीतील पालखीचे पूजन कारण्यात आले, तसेच आनंद (दादा)कंदले मित्र मंडळाच्या वतीने सर्व वारकऱ्यांना उन्हापासून सौरक्षण साठी टोपी युवा नेते विनोद पिटूभैय्या गंगणे यांच्या हस्ते टोपी भेट देण्यात आली, या वेळी विजय(आबा)कंदले, सज्जनराव मेंबर साळुंके, नरेश काका अमृतराव, सतीश महाराज बांडे, अनंत माऊली सावंत, प्रभाकर नाईकवाडी, सुरेश महाराज डेरके, महादेव पौळ, सर्जेराव निकम, दत्ता हंगरगेकर व बारालिंग भजनी मंडळ सर्व वारकरी उपस्थित होते.