तुळजापूर येथे रमजान ईद निमित्त श्री.नरेश (काका) अमृतराव यांच्या वतीने प्रभाग क्र.6 येथील मुस्लिम बांधवांना किराणा साहित्याचे वाटप


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव


तुळजापूर येथे रमजान ईद निमित्त श्री.नरेश (काका) अमृतराव यांच्या वतीने प्रभाग क्र.6 येथील मुस्लिम बांधवांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.


यावेळी भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस,श्री धैर्यशील दरेकर,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री राम चोपदार,आप्पा गायकवाड, धनंजय अमृतराव,शरद अमृतराव,सौदागर पौळ,प्रेम पुजारी,अजित पुजारी,करीम बागवान,अब्दुल शेख,सलमान शेख,सोनु कोळगे,अमोल कांबळे,ओम काळे,निलेश अमृतराव आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.