तुळजापूर येथील अंगणवाडीत आरंभिक बालशिक्षण व बालसंगोपन दिवस साजरा


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

आज दिनाक,१० मार्च २०२५ रोजी तुळजापूर येथील अंगणवाडी,क्रमांक ३०१,३०२,३०३, व ३०४, मध्ये आरंभिक बालशिक्षण व बालसंगोपन दिवस साजरा करण्यात आला,यात दीक्षांत सोहळा आणि नाव नोंदणी उत्सव हा विषय घेण्यात आला,यावेळी सोनाली यादव ,अंगणवाडीच्या सेविका मदतनीस व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.