तुळजापूर येथील जनसेवक अमोल भैय्या कुतवळ मित्र परिवाराच्या वतीने,मुस्लिम बांधवांना किराणा साहित्य वाटप


संपादक रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

 रमजान सणानिमित्त आज दिनांक :-30/03/2025 रोजी जनसेवक अमोल भैय्या कुतवळ,मित्र परिवार च्या वतीने मुस्लिम बांधवाना किराणा साहित्य वाटप करण्यात आले,या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज भैय्या पाटील, शाम काका पवार,सुधीर कदम, नागनाथ भाऊ भांजी, रणजीत भैय्या इंगळे, युसुफ भाई शेख,बाळासाहेब कदम, राहुल खपले,आनंद मालक जगताप,सुनील मामा शिंदे,तोफिक शेख,अक्षय भैय्या परमेश्वर, आकाश शिंदे, व वासुदेव गल्ली,गंगा निवास,या भागातील सर्व मुस्लिम बांधव व महिला उपस्थित होते...