राष्ट्रवादी कॅाग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मा.पंतप्रधान यांना जम्मु कशमीर पहलगाम येथील आतिरेकी भ्याड हल्याचा तिव्र निषेध व्यक्त करुन निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी कॅाग्रस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मा.पंतप्रधान यांना जम्मु कशमीर पहलगाम येथील आतिरेकी भ्याड हल्याचा तिव्र निषेध व्यक्त करुन निवेदन देण्यात आले. पहलगाम येथील आतिरेकी भ्याड हल्याचा केंद्र शासनाने जशैच तसे उत्तर द्यावे आशी मागणी भारत सरकार कडे करण्यात आली व आतिरेक्यांना कंठस्थानात पोहचवावे ह्या हल्लयात जे नागरीक अडकून आहेत त्यांना सुरक्षीत आप-आपल्या राज्यात परत आणावे. जखमीना योग्य उपचार देण्यात यावा या पुढे आशे दहशतवादी आतिरेकी हल्ला होऊ नये यासाठी कडक पाऊले ऊचलावी आशी मागनी करण्यात आली.
यावेळी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफीक शेख,युवक शहराध्यक्ष अक्षय परमेश्वर,शहर उपाध्यक्ष मकसुद शेख,शहर अध्यक्ष वाहेद शेख,अकाश शिंदे,अ.सं विधानसभा अध्यक्ष ईब्राहीम ईनामदार उपस्थीत होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.