चिवरी प.स. गणातून शिवसेना (उबाठा) गटाचे शाखाप्रमुख मल्लिनाथ (आप्पा) सारणे यांची उमेदवारीची मागणी.


तुळजापूर तालुक्यातील चिवरी पंचायत समिती गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शाखाप्रमुख मल्लिनाथ आप्पा शंकर सारणे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सक्रिय व लोकप्रिय कार्यकर्ते म्हणून मल्लिनाथ आप्पा सारणे यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.