तुळजापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचारास सुरुवात.
तुळजापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचारास सुरुवात.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर शहराततील शिवसेना श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब.काग्रेसा आय .राष्ट्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब.शे.का.पक्ष. आप आदमी पार्टीचे तसेच विविध सामाजिक संस्था तसेच संघटना आणि इंडिया महाविकास आघाडी चे उमेदवार श्री ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महारााजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच श्री हनुमान पुजा करुन जय श्री राम घोषणा देऊन, प्रचारास सुरुवात करण्यात आली,
तसेच तुळजापूर शहरात रॅली काढण्यात आली, यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.