महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारास,तुळजापूर येथे शुभारंभ.

 महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारास,तुळजापूर येथे शुभारंभ.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर येथील बुथ क्रमांक 189,190, 191,येथे महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या समर्थनार्थ,तुळजापूर येथे प्रचार शुभारंभ महायुतीचे ज्येष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, यावेळी बबनराव गावडे, नरेश अमृतराव,शांताराम पेंदे, गोरख भाऊ पवार, अजित परमेश्वर,व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.