मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत,महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा.

 मंगरूळ येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत,महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

1 मे 2024 रोजी. महाराष्ट्र दिनानिमित्त. संयुक्त महाराष्ट्राचे.व. कामगाराचे दैवत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. यांच्या प्रतिमेला हार घालून .संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मंगरूळ या ठिकाणी झेंडावंदन करून. महाराष्ट्र दिन साजरा करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री ईश्वर क्षिरसागर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.