तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान (सरकार) ढोले यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा सत्कार.

तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान (सरकार) ढोले यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा सत्कार.



प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,३० एप्रिल २०२४ रोजी,धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष . मा. श्री. प्रफुलजी पटेल साहेब यांचे तुळजापूर तालुका युवक कार्याध्यक्ष समाधान ढोले यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करण्यात आले धाराशिव (उस्मानाबाद) पावन नगरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी तुळजापूर तालुक्यातील तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.