सांगवी मार्डी शिवारातील जिओ कंपनीच्या टॉवरचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याप्रकरणी,तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 सांगवी मार्डी शिवारातील जिओ कंपनीच्या टॉवरचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याप्रकरणी,तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव

तुळजापूर पोलीस ठाणे : दि. 12.04.2024 रोजी 17.30 वा. सु. ते दि. 14.04.224 रोजी 02.47 वा. सु. सांगवी मार्डी शिवारातील जिओ कंपनीचे टॉवर मधील 60 मिटर लांबीचे 6 आर आर एच केबल व 02 सिप्श्रि केबल असा एकुण 5,000₹ किंमतीचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब जगन्नाथ कोळेकर, वय 40 वर्षे, रा.नरुटेवाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे