तुळजापूर येथे सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने,१६ मे रोजी संत निरंकारी वार्षिक सत्संग सोहळा.

 तुळजापूर येथे सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने,१६ मे रोजी संत निरंकारी वार्षिक सत्संग सोहळा.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

🙏धन निरंकार जी🙏

सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत निरंकारी वार्षिक सत्संग सोहळा तुळजापूर येथे दिनांक १६ मे २०२४ रोजी वार गुरुवार सायंकाळी ६:३० ते ९:३० पर्यंत  प्रमुख  उपस्थितीत परमपूज्य आदरणीय सुनील शिंदे जी युवा प्रचारक करमाळा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, तरी आपण या अध्यात्मिक कार्यक्रमास  आपल्या सर्वांच्या आगमनाच्या  नुसार कार्यक्रम सुरुवात होणार आहे,कार्यक्रम स्थळ जवाहर नवोदय विद्यालय जवळ जय हनुमान नगर नळदुर्ग रोड तुळजापूर जिल्हा धाराशिव, तुळजापूर प्रबंधक विष्णू गायकवाड जी परम आदरणीय  विश्वास शित्रे जी, तुळजापूर धाराशिव सेवादल संचालक विनोद अलकुंटेजी.तसेच आपले विनीत समस्त धाराशिव उस्मानाबाद ब्रांच.