श्री वीरशैव जंगम मठाच्या नियोजित भक्त निवासामुळे भाविकांची सोय .काशीपीठ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन महास्वामीजी.

 श्री वीरशैव जंगम मठाच्या नियोजित भक्त निवासामुळे भाविकांची सोय .काशीपीठ जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन महास्वामीजी.


प्रतिनिधी:- रुपेश डोलारे,धाराशिव

तुळजापूर दिनांक 10 येथील जंगम मठ ट्रस्टच्या वतीने नियोजित मंगल कार्यालय. भक्तनिवासामुळे श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल असे काशीपिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले. येथील नगर परिषदेच्या कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या श्री वीरशैव जंगम मठाच्या नियोजित मंगल कार्यालय.भक्तनिवास.शॉपिंग सेंटर या नियोजित बांधकामाच्या नांमफलकाच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.यावेळी कपिलधार.अक्कलकोट.नागणसूर. मैंदर्गी.शहापूर येथील शिवाचार्य महाराज.आमदार विजयकुमार देशमुख.काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील.जिल्हापरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शरण पाटील.कुलस्वामिनी सुत गिरणीचे माजी चेअरमन अशोकराव मगर.ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ. सरपंच रामचंद्र आलुरे.युवा नेते मल्हार पाटील.माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी.पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके.माजी अध्यक्ष किशोर गंगणे .माजी नगरसेवक पंडित जगदाळे.विशाल रोचकरी. शिक्षक संघटनेचे लालासाहेब मगर.राजेंद्र मुंडे . संतोष बोबडे.शंतकुमार पेंदे.आनंद कंदले.अड नागनाथ कानडे.हरीश पाटील. रामप्पा चिवडशेट्टी .यांची प्रमुख उपस्थिती होती.पुढे बोलताना काशीपीठ जगद्गुरु यांनी सांगितले की प्रमुख शक्तीपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात.नवीन होणाऱ्या रेल्वेच्या सोयीमुळे यात आणखी वाढ होईल यामुळे असे अनेक नवीन बांधकाम उभारणी मुळे भाविकांना आणखी सोयी उपलब्ध होतील असे ते म्हणाले.


यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल मस्के.सचिव अड गिरीश शेटे.सदस्य गुरुनाथ बडूरे.महाबळेश्वर तोडकरी.विश्वनाथ शेटे.श्रीकांत टाकणे.अभिषेक कोरे सह महादेव तोडकरी शशिकांत रामपुरे.शांतय्या स्वामी.अजिंक्य मस्के.दिलीप हूच्चे.मनोज गवळी.प्रदीप कुंभार .सुजित नाडापुडे.भारत कोप्पा .लक्ष्मण उलेकर. आलोक नडमने.राहुल साखरे.नागनाथ गिराम. दिलीप मगर.अड अंजली साबळे.वैशाली धरणे.रेखा कोरे .राजश्री धरणे.अमृता बचाटे .सारिका बडूरे आदी उपस्थित होते.


प्रास्ताविक गुरुनाथ बडूरे यांनी केले सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.