तुळजापूर तालुक्यातील येवती येथे, देशात महायुतीचे सरकार आल्याने महायुती तर्फे जल्लोष साजरा.

 तुळजापूर तालुक्यातील येवती येथे, देशात महायुतीचे सरकार आल्याने महायुती तर्फे जल्लोष साजरा.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

देशामध्ये महायुतीचे सरकार आल्याने येवती तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे महायुती तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला,यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा गटाचे युवक तालुका कार्याध्यक्ष. श्री .समाधान सरकार तानाजी ढोले,येवती ग्रामपंचायत माजी सदस्य मेजर सुरेश आण्णा गवळी, श्री श्रीकांत तांबे, श्री सचिन गायकवाड, ,प्रशांत गवळी,अण्णा शिंदे, जावेद शेख ,अमर तांबे भोपाल गायकवाड,नितीन गायकवाड महेश गवळी, नाना पाटील,सौदागर येडगे, किरण गायकवाड,आदित्य सुतार, विकास गवळी, ईश्वर शिंदे अतुल गायकवाड, किरण शिंदे,सुशांत तांबे,किशोर गायकवाड ,अजय शिंदे व सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच येवती ग्रामस्थ यांच्यावतीने जल्लोष करण्यात आला.