पत्रकार नवाब मोमीन यांचे दुःखद निधन.

 पत्रकार नवाब मोमीन यांचे दुःखद निधन. 


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

धाराशिव दि.१८  - शहरातील पत्रकार नवाब रियाजुद्दीन मोमीन यांचे दिर्घ आजाराने दि.१७ जून रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर धाराशिव शहरातील दर्गाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार( दफन ) करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.