तुळजापूर तालुक्यातील बोळेगावास अर्चनाताई पाटील यांची भेट.

 तुळजापूर तालुक्यातील बोळेगावास अर्चनाताई पाटील यांची भेट.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

अर्चनाताई पाटील बोळेगाव भेटीस आले होते सरपंच विलास पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई यांचा सत्कार करण्यात आला, त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, मान्यवर सिद्धू अण्णा कोरे, मा पंचायत समिती सभापती रेणुकाताई इंगोले, गावचे पोलीस पाटील कडाजी सुरवसे,ग्रामपंचायत सदस्य सुनील सूर्यवंशी,अंकुश रुपनर, उपसरपंच शांतप्पा मुलगे, सतीश सुरवसे, संजय सुरवसे, ग्रामपंचायत कर्मचारी सोपान सुरवसे,व दिलीप रुपनर, पक्षाचे कार्यकर्ते अंगद जाधव लक्ष्मण रुपनर, सोसायटीचे चेअरमन महादेव काळे, अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला सीआरपी युवा वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,अशा कार्यकर्ते उपस्थित होते,योजनेबद्दल माहिती सांगितली अडीअडचणी जाणून घेतले अनेक योजनेची माहिती सांगितली रस्त्यांविषयी ते मोलाचे मार्गदर्शन केले.