तुळजापूर शहरास दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे बाबत सुचना, - आमदार राणाजगजितसिंह पाटील.
प्रतिनिधी - रुपेश डोलारे धाराशिव
दि २३-६-२०२४ रोजी तुळजापूर येथे साहीत्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळा परीसर सुशोभिकरणाच्या भुमीपुजन सोहळ्यास तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब हे आले असता,
तुळजापूर शहरास सद्य परस्थितीला चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.सद्य परस्थितीला पाऊस हा बर्या पैकी चांगला झालेला आहे त्यामुळे बोरी धरनामध्ये पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्याची पहाणी आमदार साहेबांच्या सुचनेप्रमाने युवा नेते विनोद गंगणे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,पंडीतराव जगदाळे,नरेश काका अमृतराव,रत्नदिप भोसले यांनी सदरील पहाणी करुन संबंधीत बोरी धरण येथील कर्मचार्यांची चर्चा केली. सद्य स्थितीला बोरी धरणातील पाण्याची वाढ झाले बाबत, संबंधीत कर्मचार्यांनी यावेळी सांगीतले आहे. त्यामुळे येणार्या एक- दोन दिवसा पासुन दोन दिवसाआड पाणी तुळजापूर शहरास सोडावे याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेबांनी नगर परिषद चे मुख्याधिकारी कुंभारसाहेब यांना सुचना केलेल्या आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.