भारतीय जनता युवा मोर्चा माजी राष्ट्रीय अध्यक्ष,अनुरागजी ठाकूर यांनी, आई तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन.

 भारतीय जनता युवा मोर्चा माजी राष्ट्रीय अध्यक्ष,अनुरागजी ठाकूर यांनी, आई तुळजाभवानी मातेचे घेतले दर्शन.


प्रतिनिधी - रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,२३ जून २०२४ रोजी,भारतीय जनता युवा मोर्चा माजी राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हमीरपूर मतदार संघाचे लोकप्रिय खासदार अनुरागजी ठाकूर यांनी सपत्नीक आई तुळजाभवानीची महापूजा करुन कुलधर्म कुलाचार केला प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जैन प्रकोष्ट समन्वयक गुलचंद (भाऊ) व्यवहारे यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी उपस्थित संघटनमंत्री संजयजी कौडगे धनंजय कुलकर्णी शहराध्यक्ष शांताराम पेंदे ,विकास मलबा ,आनंद कंदले ,सागर पारडे ,राम चोपदार ,महादु रोचकरी ,धैर्यशील दरेकर, अभिषेक पवार आदी उपस्थित होते.