आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथील,नवीन बस स्थानकाच्या कामाची केली पाहणी.

आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथील,नवीन बस स्थानकाच्या कामाची केली पाहणी.



प्रतिनिधी:-  रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,१७ जुलै २०२४ रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी तुळजापूर येथील नव्याने बांधकाम होत असलेल्या बस स्थानकाला भेट देऊन होत असलेल्या कामाची पहाणी केली तसेच संबंधीत ठेकेदारास सदरील कामाच्या दर्जा बाबत चर्चा करुन सदरील काम हे नवरात्र पूर्वी सदरील बस स्थानकाचे काम पूर्ण व्हावे या बाबात आदेशीत केले.यावेळी मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी,आनंद कंदले,निलेश रोचकरी,शांताराम नाना पेंदे,अविनाश गंगणे,धाराशीवचे माजी नगराध्सक्ष अमित शिंदे आदी उपस्थित होते.