सावरगाव येथे साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथिनिमित्त्त प्रतिमीचे पूजन.


प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव

सावरगांव तालुका, तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद येथे सालाबादा प्रमाने या ही वर्षी *साहित्यरत्न,सत्यशोधक,डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती* निमित्त दी.१८/७/२०२४ रोजी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या ५५ व्या पुण्यतिथि निमित् प्रतिमीचे पूजन करण्यात आले. व पद्अधिकऱ्याची निवड सर्वनमते ATM ग्रुपच्या वतीने निवड करण्यात आली.या वेळी जयंती उत्सव कमिटी अध्यक्षपदी समर्थ लोढ़े,

उपअध्यक्षपदी रोहित शिंदे,सचिवपदी, शेखर साबळे*

खजिंदारपदी संजय डोलारे.

यांची सर्वांनमते निवड करण्यात आली.या वेळी ATM ग्रुपचे आधारस्थंब:-दादा डोलारे,किसन कांबळे,धनाजी डोलारे,नामदेव डोलारे,महादेव डोलारे, आनंद डोलारे,संजय डोलारे, सचिन डोलारे,बाबा गायकवाड, सचिन सुधाकर डोलारे,राम डोलारे,नागेश श्रीरंग डोलारे यांच्या नेतृवा खाली निवड करण्यात आली.या वेळी ATM ग्रुपचे सदस्य:-बालाजी कदम,सागर डोलारे, किरण डोलारे,श्रेयश डोलारे,पाड्या डोलारे,सागर शिंदे,शंकर तुपसुंदरे, गोविंद शिंदे,दत्ता डोलारे,रामहारी डोलारे,महादेव डोलारे ,शंकर साबळे, लक्ष्मण डी डोलारे,अभिषेक डोलारे,राम गायकवाड,बाळु गवळी एल,डी गौरव डोलारे,येडाप्पा डोलारे, तायप्पा डोलारे,सदा डोलारे,गणेश साबळे,नागेश डोलारे,सत्यजीत डोलारे, धीरज डोलारे, यलाप्पा गायकवाड,विशाल डोलारे,सुनील डोलारे सारंग शिंदे,अक्षय डोलारे, राजेश डोलारे,मार्तांड् डोलारे, संतोष डोलारे,गणेश सुरवंशी व सर्व लहु सैनिक उपस्थित होते.

*भव्य मिरवणुक दि.१८/०८/२०२४ वार् रविवार रोजी ठिक दुपारी ०४* वाजता निघनार आहे तरी सर्व लहु सैनिकानी सहभागी होऊन मिरवनुकिची शोभा वाढवावी ही अग्रहाची विनंती