राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित, तुळजापूर तालुक्यातील येवती येथे केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.


प्रतिनिधी:- रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनाक,२२ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा,श्री. अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, तुळजापूर तालुक्यातील येवती येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका कार्याध्यक्ष. समाधान (सरकार) तानाजी ढोले, श्रीकातजी तांबे,गोपाल गायकवाड. प्रशांत गवळी. अमर तांबे. बालाजी पाटील.नानासाहेब पाटील,भैय्या पाटील,तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक तालुका कार्याध्यक्ष समाधान (सरकार) तानाजी ढोले यांनी केले होते.