रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जिंतूरकर तर सचिवपदी श्री. आनंद कुलकर्णी.
प्रतिनिधी :- रुपेश डोलारे धाराशिव
धाराशिव :- सामाजिक, क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ उस्मानाबादच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीराम जिंतूरकर तर सचिवपदी श्री. आनंद कुलकर्णी यांची 202४-2५ साठी निवड झाली असून नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उद्या दि. १६/०७/२०२४ रोजी पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.
अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर हे धाराशिव शहरातील नामवंत नेत्रतज्ञ् आहेत तर सचिव श्री. आनंद कुलकर्णी हे धाराशिव शहरातील नामवंत उत्कृष्ट व्यावसायिक आहेत. कार्यकारणी पुढील प्रमाणे असेल :- रो.डॉ. संदेश गांधी, रो. डॉ. विकास गपाट, रो. धन्नंजय वाकुरे, रो. डॉ. अन्नार साळुंके, रो. कुणाल गांधी, रो. बाळासाहेब देशमुख, रो. अविन्नाश काळे, रो. इंद्रजित आखाडे, रो. चित्रसेन राजेनिंबाळकर, रो. रमेश सारडा, रो. सुरज कदम, रो.डॉ. अभय शहापूरकर, रो. प्रवीण काळे, रो. अभिजित पवार, रो.किरण देशमाने, रो. सुधाकर भोसले, रो. सुनिल गर्जे, रो. संजय चव्हाण, रो. संजय देशमाने, रो. चंदन भडंगे, रो. डॉ. मीना जिंतूरकर.
रोटरी प्रांत 3132 हा महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा आणि 91 क्लबचा मिळून बनलेला आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.