शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की,आजपासून खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी स्तरावरून मोबाईल द्वारे ई पीक पाहणी नोंद करा. तलाठी अशोक भातभागे

 




प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

मौजे तुळजापुर येथील शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की , आजपासून खरीप हंगाम 2024 करिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी नोंद सुरू करण्यात आली असून ,

कृपया आपण आपल्या मोबाईल मध्ये पीक पाहणी DCS व्हर्जन 3.0.2 हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतातील पिकाची नोंद लवकरात लवकर करून घ्यावी.असे आवाहन आशोक भातभागे तलाठी सज्जा तुळजापूर यांनी केले आहे.