गणेश विसर्जनची अडचण लक्ष्यात घेऊन,जनसेवक अमोल भैय्या कुतवळ, यांच्या वतीने क्रेनची व्यवस्था, सर्व स्तरातून जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांचे स्वागत

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

 दिनांक 17/09/2024 रोजी गणेश विसर्जन ची अडचण लक्ष्यात घेऊन ,विसर्जन स्थळी क्रेन ची व्यवस्था करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या कडे मागणी करून क्रेन उपलब्ध करून देण्यास भाग पाडले,यामुळे बऱ्याच गणेश मंडळांना याचा फायदा झाला याचे सर्व स्तरातून जनसेवक अमोल भैय्या कुतवळ यांचे स्वागत होत आहे,

तसेच या कामानिमित्त नगर परिषदे चे मुख्याधिकारी साहेब,सनगले आप्पा,कार्यालयीन अधीक्षक पाठक साहेब, तसेच अन्य नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते मुख्याधिकारी यांनी मागणी मान्य केल्यामुळे जनसेवक अमोल भैय्या कुतवळ मित्र परिवाराच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.