जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री मधुकर भैय्या शेळके यांच्या घरच्या श्री गणेशाचे विसर्जन


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

  1. आज दिनाक,१७ सप्टेंबर २०२४ रोजी तुळजापूर येथील जिजामाता नगर शुक्रवार पेठ येथील जिजामाता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री मधुकर भैय्या शेळके यांच्या घरच्या श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले,यावेळी सौ गायत्री शेळके.कु श्रध्दा मधुकर शेळके, श्री गणेश मुकेश हिरास, विकास घोडके,रोहित शेंडगे अदी उपस्थित होते.