तुळजापूर -सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शहरी आयुष्यमान आरोग्य मंदीर (सरकारी दवाखाना ) जिजामाता नगर येथे दि .२३/०९/२०२४ सोमवार रोजी ठिक सकाळी ११ वाजता द्वितीय ॲडल्ट बीसीजी लसीकरण सत्राचे उदघाटन सामाजिक कार्यकर्ते तथा जिजामाता प्रतिष्ठाण चे अध्यक्ष श्री मधुकर शेळके यांच्या हस्ते होणार आहे.
शहरी आयुष्मान आरोग्य मंदीर वैदयकिय अधिकारी
डॉ .शरयु निपानीकर यांनी तुळजापूर शहरातील नागरिकांनी ॲडल्ट बीसीजी लस घेण्यात यावी असे आव्हान केले आहे .
सदरील लसीकरण सत्र वेळ सकाळी 11 ते 3 या वेळित होणार असून पात्र लाभार्थी ६० वर्ष पुर्ण झालेले स्त्री पुरुष ,१८ वर्ष पूर्ण झालेले मधुमेह रुग्ण , १८ वर्ष पूर्ण झालेले धुम्रपान करणारे युवक.
तरी सदरील ॲडल्ट बीसीजी लसीकरणास आयुष्यमान आरोग्य मंदीर जिजामाता नगर तुळजापूर येथील आरोग्य कर्मचारी यांच्या देखरीखाली लसीकरण सत्र पार पडणार असून ॲडल्ट बीसीजी लसीकरण यांचे कोणतेही दुष्परीणाम नाहीत हि लस क्षयरोग प्रतिबंधक लस म्हणून दिली जाते तरी सदरील लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आव्हान वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.