मध्य प्रदेशातील विधानसभा सदस्यांचा सायकल यात्रेदरम्यान अक्षय अनिल घुगे मिञ परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

 मध्यप्रदेश येथील बडवाणी जिल्ह्यातील सेंधवा विधानसभेचे काँग्रेसचे आमदार (विधायक) श्री. मोंटूजी सोलंकी (आमदार सेंधवा, मध्य प्रदेश) हे मतदारसंघातील लोकांच्या सुख, समृद्धी व विकासासाठी चाचरिया (मध्य प्रदेश)ते तिरुपती बालाजी पर्यंत सायकल यात्रा करीत असताना अक्षय अनिल घुगे मिञ परिवार तर्फे आज त्यांचा व त्यांच्या सोबत असणाऱ्या श्रीमती. राजकला मोंटू सोलंकी ( जिल्हा पंचायत सदस्य बडवाणी मध्य प्रदेश ) श्री. भायलाल डावर ( आमदार प्रतिनिधी ) श्रीमती गीता डावरे, श्री. तारासिंह सोलंकी, श्री. राहुल सोलंकी, श्री दर्यावसिंह सोलंकी ( PSO गण मॅन ) श्री शैलेंद्र पवार ( PSO गण मॅन ) यांचा हार, फेटा,शाल, श्रीफळ देऊन यतोचित सत्कार करून पुढील सायकल यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या,

 यावेळी अक्षय अनिल घुगे, विक्रांत दुधाळकर, आकाश लंगडे, गोपाळ दुधाळकर, आदि उपस्थित होते