गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या वाढदिवसानिमित्त, काटीचे सरपंच सुजित भैय्या हंगरकर व सरपंच गौरीशंकर कोडगिरे यांच्या हस्ते सत्कार


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांच्या वाढदिवसानिमित्त, काटीचे सरपंच सुजित भैय्या हंगरकर व वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष व सरपंच सुजित भैय्या हंगरगेकर, वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,काटी गावचे उपसरपंच चंद्रकांत काटे, माजी उपसरपंच जुबेर शेख, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ काळे, माजी सरपंच कोकरे सर, प्रकाश डावरे,पंकज भाकर सर आदि उपस्थित होते