माझी उपनगराध्यक्ष स्व.धन्यकुमार (काका) क्षिरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न, यात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी माझी उपनगराध्यक्ष स्व.धन्यकुमार (काका) क्षिरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले युवा नेते दिनेश (आण्णा) क्षिरसागर यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन विश्वास नगर आयोध्या नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी श्री विजय नवले सर, श्री दीपक अण्णा महामुनी, श्री तुकाराम मुळे साहेब, श्री नारायण मरळ सर, श्री हनुमंत दरेकर, श्री प्रवीण नाडापुडे, श्री सज्जन जाधव, श्री विजय बोधले, श्री सुरज गायकवाड, श्री मनोज सावंत, श्री नंदकुमार हाजगुडे, श्री अजय कांबळे सुजित तोडकरी हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्याकरिता माझा आनंद प्रतिष्ठान आणि अतुल सोमवंशी, आनंद औटी, रोहित दरेकर, संकेत घोगरे, आनंद शिंदे बालाजी पवार यांनी सहकार्य केले.