तुळजापुर शहरातील हुतात्मा चौक ते आर्य चौक रस्ता दुरुस्त करावा - रणजीत (भैय्या) इंगळे

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.

आज दिनाक,२५ सप्टेंबर २०२४ रोजी, रणजीत भैय्या इंगळे, व आनंद मालक जगताप,यांनी मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना निवेदन दिले आले,या निवेदनात असे नमूद केले आहे की,हुतात्मा चौक ते आर्य चौक ते पावणारा गणपती पर्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, तरी येणाऱ्या शादीय नवरात्र महोत्सव मध्ये या भागांमध्ये भाविक भक्तांची संख्या प्रचंड असते व येणारा भाविक हा पायी येणारा असतो, तरी आपण या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी,जेणेकरून भाविक भक्तांना त्या रस्त्यावरून जाताना कुठलाही त्रास होणार नाही, या निवेदनावर कार्यसम्राट नगरसेवक श्री रणजीत भैय्या इंगळे, व आनंद मालक जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.