भिम-अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) धाराशिव जिल्हा व सर्व तालुक्यातील कार्यकर्ता आढावा बैठकीस,मोठ्या संख्येने उपस्थित राहावे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांचे आवाहन


प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

भि.म-आण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष:-मा.सुरेश (आप्पा)भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथे भगवती मंगल कार्यालय, तुळजापूर येथे कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तरी धाराशिव जिल्हा व सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य तसेच दलित समाज बांधव यांना सुचित करण्यात येते की या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीस जास्तीत जास्त संख्येन उपस्थित राहावे. असे आवाहन भीम - अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे यांनी केले आहे,


 *प्रमुख उपस्थिती :-* भिम-अण्णा सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य)

संस्थापक अध्यक्ष:-मा.सुरेश(आप्पा)भिसे व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, सदस्य उपस्तीत…! 

 *दिनांक :-* 29/10/2024

 *वार :-* मंगळवार

 *बैठक स्थळ :-* भगवती मंगल कार्यालय धाराशिव रोड,तुळजापूर 

 *वेळ :-* दुपारी 12.00 वाजता


तरी संघटनेच्या सर्व सन्माननीय सदस्य आणि पदाधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे.