तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवाजीनगर तांडा येथिल हातभट्टी दारू आड्यावर तामलवाडी पोलिसांनी धाडी टाकून धाडसी कारवाई करीत ५ लाख ३० हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय यामुळे बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत . याबाबत पोलीस सूत्राकडून आलेली माहिती अशी की , गु.र.नं १५६ / २०२४कलम ६५ (फ) म.दा.का.
उमेश सुरेश माने वय वर्षे, पो. अं./६३ ने. पोलीस ठाणे तामलवाडी ता. तुळजापुर जि. धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धोंडीबा बंडु जाधव वय ४६ वर्षे, रा. शिवाजी नगर खडकी तांडा ता. तुळजापुर जि. धाराशिव.गुन्हा घडला तारीख वेळ व ठिकाण दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी शंकर टिकाराम जाधव यांचे पडीक शेतात शेत गट नं. ७२ मध्ये खडकी शिवारात. मिळाला माल ५ लाख २० हजार दोनशे लिटर क्षमतेचे पिवळसर रंगाचे प्लास्टिकचे ५२ बॅरेल त्यामध्ये प्रत्येकी २०० लिटर असे एकुण १० ,४०० लिटर फसफसते गुळमिश्रीत रसायण आंबट व उग्र वास येत असलेले प्रती लिटर ५०/- रुपये प्रमाणे बँलर सह असे एकुण किंमत अंदाजे ५ लाख ३० हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी धोंडीबा बंडु जाधव वय ४६ वर्षे, रा. शिवाजी नगर खडकी तांडा ता. तुळजापुर जि. धाराशिव हा गा. ह. भ. दारु तयार करण्याचे उददेशाने दोनशे लिटर क्षमतेचे पिवळसर रंगाचे प्लास्टिकचे ५२ बॅरेल त्यामध्ये प्रत्येकी २०० लिटर असे एकुण १०४०० लिटर फसफसते गुळमिश्रीत रसायण आंबट व उग्र वास येत असलेले प्रती लिटर ५०/- रुपये प्रमाणे बँलर सह असे एकुण किं. अं. ५३०४००/- रुपयाचा माल कब्जात बाळगलेला मिळुन आला वगैरे फिर्याद जबाब वरुन गुन्हा दाखल करुन पुढील तपास सपोनि देवकर करीत आहोत.
दाखल करणार म.पो.हे. अं./१३०२ शिनगारे तर तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकर करीत आहेत
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.