तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने एका ठिकाणी छापा टाकला

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तामलवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात सेवालाल नगर मार्डी ता. उ.सोलापूर जि. सोलापूर येथील- गणेश खेमु चव्हाण, वय 36 वर्षे, हे 13.00 वडगाव काटी येथे बेबी लिंबाजी राठोड यांचे शेतात गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला एकुण सुमारे 2,000 लि. द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.

त्यावरून गु.र.नं. 151/2024 कलम 65 (फ) म.दा.का.गुन्हा दाखल केला आहे, यामध्ये 

 1) फिर्यादीचे नाव - राजेंद्र माधव चौगुले वय 36 वर्षे, पो. अं./1744 ने, पोलीस द ता. तुळजापुर जि. धाराशिव मो.नं.7057097043.

 2) आरोपीचे नाव - गणेश खेमु चव्हाण वय 36 वर्षे, रा. सेवालाल नगर मार्डी ता सोलापूर जि. सोलापूर.

3) गुन्हा घडला ता.वेळ व ठिकाण दि. 22/10/2024 रोजी 13:00 वा. चे.सु. बढी जि राठोड याचे शेतात वडगाव काटी शिवारात वडगाव काटी येथे.

4)मिळाला माल-1) 10,8,500/- दोनशे लिटर क्षमतेचे लोखंडी दोन रिकामे बँरल जे गा.ह.भ. दारु काढण्यासाठी उपयोगात येणारे. दोन अँलुमिनियम चे गोलाकार टोपले. दोन लाकडी कोरीव पाट, दहा पाँस्टिकचे 200 लिटर क्षमतेचे बँरल आत मध्ये आंबट उग्र वास येत असलेले गा.ह.भ. दारू काढण्यासाठी उपयोगात येणारे रसायण (प्रति लिटर अंदाजे 50/- रुपये राने) सर्व साहित्या सह कि.अं.

10,8,500/-

5) खुलासा - वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी गणेश खानु चव्हाण वय 36 वर्षे, रा. सेवालाल नगर मार्डी ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर हा गा.ह. भ. दारु तयार करण्याचे उददेशाने गुळमिश्रित आट उग्र वास येत असलेले फसफसते रसायण 2000 लिटर व इतर साहित्या सह अन एकुण 10,8,500/- रुपयाचे माल सह मिळुन आला वगैरे जबाब वरुन गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोना / 199 राठोड सो यांना देण्यात आला आहे. 




6) दाखल करणार- मपोहे अं/ 1302 शिनगारे मो.नं. 9823958777.

7) तपास करणार - पोना / 199 राठोड मो.नं. 9545370497.

8) दाखल तारीख वेळे दि. 22/10/2024 वेळ 16:11 वाजता,


हि कार्यवाही Api देवकर, साहेब,Pc चौगुले, Pc माने यांनी केली.